२५ नोव्हेंबर


आजचे विशेष दिन

  • आंतरराष्ट्रीय महिला विरुद्ध हिंसा निर्मूलन दिन
  • नॅशनल कॅडेट कॉर्प्स

घटना

  • १९९९: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
  • १९४८: सुरवात.

अधिक वाचा: घटना


जन्म

  • १९२६: रंगनाथ मिश्रा — भारताचे २१ वे सरन्यायाधीश
  • १८४४: कार्ल बेंझ — मर्सिडीज-बेंझ कंपनीचे सह-संस्थापक, ऑटोमोबाईल उद्योगाचे जनक

अधिक वाचा: जन्म


निधन

  • १९८४: यशवंतराव चव्हाण — भारताचे ५वे उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
  • १९५५: लुई लाचेनल — अन्नपूर्णा १ शिखर पहिल्यांदा मॉरिस हेर्झॉग यांच्यासोबत सर करणारे फ्रेंच गिर्यारोहक

अधिक वाचा: निधन


नोव्हेंबर

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30

कॅलेंडर 2025