३ जून - आजचा दिनविशेष - ठळक

  • जागतिक सायकल दिन

३ जून घटना

१९४७: हिन्दूस्तानच्या फाळणीची मांउंटबॅटन योजना जाहीर झाली.
१८१८: मराठा साम्राज्य - मराठा साम्राज्याचा अस्त, शेवटचा पेशवा बाजीराव मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाले.

पुढे वाचा..


३ जून जन्म

१९३०: जॉर्ज फर्नांडिस - भारतीय पत्रकार आणि राजकारणी - पद्मा विभूषण (निधन: २९ जानेवारी २०१९)
१८९०: अब्दुल गफार खान - भारतीय स्वातंत्र्यसैनिक - भारतरत्न (निधन: २० जानेवारी १९८८)

पुढे वाचा..


३ जून निधन

२०१६: मुहम्मद अली - अमेरिकन मुष्टियोद्धा (जन्म: १७ जानेवारी १९४२)
१९३२: सर दोराबजी टाटा - उद्योगपती (जन्म: २७ ऑगस्ट १८५९)

पुढे वाचा..


जून

सो मं बु गु शु
123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023