११ ऑक्टोबर


घटना

  • १९८७: श्रीलंकेत भारतीय सैन्याने ऑपरेशन पवन सुरू केले.
  • १९६८: नासाने पहिली यशस्वी मानवयुक्त अपोलो मोहीम प्रक्षेपित केली.

जन्म

  • १९४६: विजय भटकर - परम सुपरकॉम्पुटर आणि सी. डॅकचे निर्माते आणि संस्थापक - पद्म भूषण, पद्मश्री
  • १९४२: अमिताभ बच्चन - भारतीय अभिनेते व निर्माते - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार
  • १९१६: नानाजी देशमुख - भारतीय समाजसुधारक व राजकारणी - भारतरत्न, पद्म विभूषण
  • १९०२: जयप्रकाश नारायण - भारतीय स्वातंत्र्यसैनिक, लोकनायक - भारतरत्न, रॅमन मॅगसेसे पुरस्कार

निधन

  • २००७: श्री चिन्मोय - भारतीय अध्यात्मिक गुरु
  • १९६८: तुकडोजी महाराज - भारतीय राष्ट्रसंत

आजचे विशेष दिन

आजचे विशेष दिन उपलब्ध नाहीत