ठळक गोष्टी
-
सुविचार — तुमच्याने पुढे जावत नसेल तर पुढे जाऊ नका पण पुढे जाणाऱ्या मागेही खेचू नका (लेखक: लोकमान्य टिळक)
-
जन्म - २६ ऑक्टोबर १९५४ — लक्ष्मीकांत बेर्डे — भारतीय अभिनेते (निधन: १६ डिसेंबर २००४)
-
जन्म - २६ ऑक्टोबर १८९० — गणेश शंकर विद्यार्थी — भारतीय पत्रकार आणि राजकारणी (निधन: २५ मार्च १९३१)
-
सुविचार — माणसे जन्माला येतात पण माणुसकी निर्माण करावी लागते (लेखक: वि स खांडेकर)
-
घटना - २६ ऑक्टोबर १९४७ — जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.
-
सुविचार — पैशाची किंमत काढावी असे वाटत असेल तर दुसऱ्याकडे जाऊन ते मुस्लिम वागण्याचा प्रयत्न करून पहा (लेखक: बेंजामिन फ्रँकलिन)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१० मार्च जन्म
-
१९७४: बिझ स्टोन — ट्विटरचे सहसंस्थापक
-
१९५७: ओसामा बिन लादेन — अल कायदा या आतंकी संस्थेचे संस्थापक
-
१९४७: किम कॅम्पबेल — कॅनडा देशाच्या पहिल्या महिला आणि १९व्या पंत प्रधान
-
१९३९: असगर अली इंजिनिअर — भारतीय लेखक
-
१९२९: मंगेश पाडगावकर — सुप्रसिद्ध मराठी कवी — पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण
-
१९१८: छोटा गंधर्व — स्वरराज, गायक आणि अभिनेते
-
१८६३: सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) — बडोदा संस्थानातील अत्यंत प्रगतीशील आणि परोपकारी मराठा शासक आणि महाराज
-
१६२८: मार्सेलिओ माल्पिघी — इटालियन डॉक्टर