ठळक गोष्टी
  • निधन - २६ ऑक्टोबर २०२३ — बाबा महाराज सातारकर — भारतीय कीर्तनकार (जन्म: ५ फेब्रुवारी १९३६)
  • सुविचार — जो कधी प्रश्न विचारीत नाही तो काहीच शिकू शकत नाही (लेखक: टी फुलर)
  • घटना - २६ ऑक्टोबर १९३६ — हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.
  • सुविचार — जर तुम्हाला आनंददायी गोष्ट सापडली नाही तरी किमान नवीन गोष्ट तरी शोधा (लेखक: वॉल्टेअर)
  • सुविचार — नीता तत्त्वज्ञ असला तरच श्रेय न घेण्याची मानसिक शक्ती त्याच्याजवळ असते अन्यथा अपरिपक्व नेते श्रेयासाठी झुजत असतात आणि भलेभुरे मार्ग अनुसरतात (लेखक: अज्ञात)
  • जन्म - २६ ऑक्टोबर १९३३ — सरेकोपा बंगारप्पा — कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (निधन: २६ डिसेंबर २०११)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

११ जानेवारी जन्म

  • ३४७: थिओडोसियस आय (निधन: १७ जानेवारी ३९५ )
  • १९७३: राहुल द्रविड़
  • १९५५: आशा खाडिलकर
  • १९४४: शिबू सोरेन
  • १८५९: लॉर्ड कर्झन (निधन: २० मार्च १९२५ )
  • १८५८: श्रीधर पाठक (निधन: १३ सप्टेंबर १९२६ )
  • १८१५: जॉन ए. मॅकडोनाल्ड (निधन: ६ जून १८९१ )