ठळक गोष्टी
  • सुविचार — मनात दुखी माणसाविषयी केवळ दयाच नव्हे तर करुणा असल्याखेरीज समाजसेवेचा उगम होऊ शकत नाही (लेखक: न्या चंद्रशेखर धर्माधिकारी)
  • सुविचार — जिथे कायदा संपतो तेथे जन्माला सुरुवात होते (लेखक: अज्ञात)
  • घटना - २६ ऑक्टोबर १९४७ — जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.
  • जन्म - २६ ऑक्टोबर १९४२ — सर रॉजर भटनागर — भारतीय-न्यूझीलंडचे उद्योजक, न्यूझीलंडमध्ये नाइट पदवी मिळवणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती (निधन: ७ नोव्हेंबर २०२२)
  • घटना - २६ ऑक्टोबर १९९९ — राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.
  • सुविचार — झोप संपत्ती आणि आरोग्य यांचा खराखुरा उपयोग उपभोग घ्यावयाचा असेल तर त्यात व्यक्तय आला पाहिजे (लेखक: रिचर्ड टेलर)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

११ मार्च जन्म

  • १९८५: अजंता मेंडिस
  • १९१५: विजय हजारे (निधन: १८ डिसेंबर २००४ )
  • १९१२: शं. गो. साठे
  • १८७३: डेव्हिड होर्सले (निधन: २३ फेब्रुवारी १९३३ )