११ ऑक्टोबर जन्म
जन्म
- १८७६: चारुचंद्र बंदोपाध्याय – भारतीय बंगाली कथालेखक व कादंबरीकार
- १८९०: ए.व्ही. कुलसिंघम – श्रीलंकन पत्रकार, वकील आणि राजकारणी
- १९०२: जयप्रकाश नारायण – भारतीय स्वातंत्र्यसैनिक, लोकनायक – भारतरत्न, रॅमन मॅगसेसे पुरस्कार
- १९१६: मीनाक्षी शिरोडकर – भारतीय चित्रपट व नाट्य अभिनेत्री
- १९१६: नानाजी देशमुख – भारतीय समाजसुधारक व राजकारणी – भारतरत्न, पद्म विभूषण
- १९३०: बिझी बी – भारतीय पत्रकार व स्तंभलेखक
- १९३२: सुरेश दलाल – भारतीय गुजराथी कवी, लेखक आणि संपादक – साहित्य अकादमी पुरस्कार
- १९४२: अमिताभ बच्चन – भारतीय अभिनेते व निर्माते – पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार
- १९४३: कीथ बॉईस – वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू
- १९४६: विजय भटकर – परम सुपरकॉम्पुटर आणि सी. डॅकचे निर्माते आणि संस्थापक – पद्म भूषण, पद्मश्री
- १९५१: मुकूल आनंद – भारतीय चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
- १९५४: मार्शा सिंह – भारतीय-इंग्रजी राजकारणी
- १९९३: हार्दिक पंड्या – भारतीय क्रिकेट खेळाडू