११ ऑक्टोबर निधन
निधन
- १३४७: लुई चौथा – पवित्र रोमन सम्राट
- १८८९: जेम्स प्रेस्कॉट ज्यूल – ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक
- १९६८: तुकडोजी महाराज – भारतीय राष्ट्रसंत
- १९८४: खंडू रांगणेकर – भारतीय क्रिकेटपटू
- १९९४: काकासाहेब दांडेकर – कॅम्लिन उद्योगसमुहाचे संस्थापक
- १९९६: कीथ बॉईस – वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू
- १९९७: विपुल कांति साहा – भारतीय शिल्पकार
- १९९९: रमाकांत कवठेकर – भारतीय मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक
- २०००: डोनाल्ड डेवार – स्कॉटलंड देशाचे १ले पहिले मंत्री, स्कॉटिश राजकारणी
- २००२: दीना पाठक – भारतीय अभिनेत्री
- २००७: श्री चिन्मोय – भारतीय अध्यात्मिक गुरु
- २०२१: नेदुमुदी वेणू – भारतीय अभिनेते आणि पटकथालेखक
- २०२२: अल्ताफ अहमद शाह – भारतीय काश्मिरी फुटीरतावादी
- २०२२: ए. गोपालकृष्णन – भारतीय अणु अभियंते