घटना - २६ ऑक्टोबर १९५८ — पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली.
सुविचार — वाईट संगती मध्ये राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले तुम्हाला तुमचा आत्मसन्मान वाढवायचा असेल तर चांगल्या लोकांची संगत आवश्यक आहे (लेखक: जॉर्ज वॉशिंग्टन — जन्म: २२ फेब्रुवारी १७३२ | निधन: १४ डिसेंबर १७९९)

२०१६:— अँडी मरे आणि अँजेलीक्यू केरबर यांना आयटीएफ (इंटरनॅशनल टेनिस फेडेरेशन) ने २०१६ जागतिक विजेते घोषित केले.
२००२:— ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा फाळके पुरस्कार जाहीर.
२००१:— जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तय्यबा च्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाचही अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.
१९९१:— मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे २३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९४१:— दुसरे महायुद्ध हंगेरी व रुमानियाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.