ठळक गोष्टी
सुविचार — ज्याला सत्य कळले नाही तो मूर्ख होय आणि ज्याला सत्य कळले पण जो ते कबूल करत नाही तो गुन्हेगार होय ( लेखक: गॅलिलिओ )
सुविचार — स्वतःच्या गुणात काहीतरी अवगुण जाणणे हीच खऱ्या गुणांची पूर्णता ( लेखक: ऑगस्टीन )
घटना - २६ ऑक्टोबर १९५८ — पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली.
जन्म - २६ ऑक्टोबर १९३३ — सरेकोपा बंगारप्पा — कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (निधन: २६ डिसेंबर २०११ )
सुविचार — मला एकूण घेणे आवडते त्यामुळेच मी जीवनातील खूप काही चांगल्या गोष्टी अनुभवू शकलो यश मिळवू शकलो ( लेखक: अरनेस्ट हेमिंगवे )
जन्म - २६ ऑक्टोबर १९५४ — लक्ष्मीकांत बेर्डे — भारतीय अभिनेते (निधन: १६ डिसेंबर २००४ )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१४ नोव्हेंबर घटना
२०१३: — सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा (२०० वा) कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट ईंडीजविरुद्ध हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात आला.
१९९१: — जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची १९९० च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
१९७५: — स्पेनने पश्चिम सहारा सोडून दिले.
१९७१: — मरीनर - ९ या अंतराळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.
१९६९: — जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना.
१९४०: दुसरे महायुद्ध — जर्मन वायूदलाने इंग्लंडमधील कॉव्हेंट्री शहरावर जोरदार बॉम्बहल्ला केला.
१९२२: — ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनीने युनायटेड किंग्डम मध्ये रेडिओ सेवेची सुरूवात केली.
१७७०: — जेम्स ब्रूस यांनी नाईल नदीचा स्रोत शोधला.