ठळक गोष्टी
  • घटना - २६ ऑक्टोबर १९९४ — जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.
  • सुविचार — दानधर्मापेक्षा न्याय ही आजच्या जगाची गरज आहे बहुतेकता अन्यायामुळे दानधर्म अपरिहार्य होऊन बसतो (लेखक: अज्ञात)
  • सुविचार — प्रतिभावंत चित्रकार हाताने नव्हे तर मेंदुने चित्र काढत असतो (लेखक: मायकेल एंजेलो)
  • सुविचार — तुम्ही एक वेळ पैसा गमावला तरी चालेल पण वेळ कधीही गमावू नका वेळेचा उपयोग करणाऱ्या माणसाच्या पायाशी धन कीर्ती आणि वैभव हे चालत येते (लेखक: स्वेट मार्डन)
  • जन्म - २६ ऑक्टोबर १८९० — गणेश शंकर विद्यार्थी — भारतीय पत्रकार आणि राजकारणी (निधन: २५ मार्च १९३१)
  • घटना - २६ ऑक्टोबर १९०५ — नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१५ सप्टेंबर निधन

  • २०२०: सदाशिव पाटील (जन्म: १० ऑक्टोबर १९३३ )
  • २०१८: फ्रिट्झ विंटरस्टेलर (जन्म: २१ ऑक्टोबर १९२७ )
  • २०१२: के. एस. सुदर्शन (जन्म: १८ जून १९३१ )
  • २००८: गंगाधर गाडगीळ (जन्म: २५ ऑगस्ट १९२३ )
  • १९९८: विश्वनाथ लवंदे
  • १९९८: कॅरोलिन मिकेलसेन (जन्म: २० नोव्हेंबर १९०६ )
  • १५५९: इसाबेला जगीलोन (जन्म: १८ जानेवारी १५१९ )