ठळक गोष्टी
  • निधन - २६ ऑक्टोबर २०२३ — बाबा महाराज सातारकर — भारतीय कीर्तनकार (जन्म: ५ फेब्रुवारी १९३६)
  • सुविचार — जगात तलवार आणि मन अशा दोनच शक्ती आहेत नेहमी महत्त्वाच्या क्षणी मन हेच तलवारीचा पराभव करीत असते (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
  • घटना - २६ ऑक्टोबर १९३६ — हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.
  • सुविचार — ज्याचे बळ त्याचा कार्ड आणि ज्याचा काळ त्याचा न्याय अर्थात काळाच्या प्रवाहात ज्यांनी काळावर मात केली त्यांनी आपला न्याय अमलात आणला (लेखक: पु ल देशपांडे)
  • घटना - २६ ऑक्टोबर १९९९ — राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.
  • सुविचार — अडचणीच्या प्रसंगातून कोणीही माणूस टाऊन सुलाखून निघू शकतो पण माणसाच्या चारित्र्याची खरी ओळख होते त्याच्या संपन्न परिस्थितीतील आचरणावरून (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१७ फेब्रुवारी जन्म

  • १९६३: जेन-ह्सून हुआंग
  • १९५१: रशीद मिन्हास (निधन: २० ऑगस्ट १९७१ )
  • १९५१: जगदीश मोहंती (निधन: २९ डिसेंबर २०१३ )
  • १९४४: बर्नी ग्रँट (निधन: ८ एप्रिल २००० )
  • १९४२: ह्यू पी. न्यूटन (निधन: २२ ऑगस्ट १९८९ )
  • १८८८: ओटो स्टर्न (निधन: १७ ऑगस्ट १९६९ )
  • १८८६: एरिक झेग्नर (निधन: ५ एप्रिल १९४९ )
  • १८८०: अल्वारो ओब्रेगन (निधन: १७ जुलै १९२८ )
  • १८७४: थॉमस वॉटसन (निधन: १९ जून १९५६ )
  • १८५४: फ्रेडरिक क्रूप्प (निधन: २२ नोव्हेंबर १९०२ )
  • १७८१: रेने लेनेक (निधन: १३ ऑगस्ट १८२६ )