ठळक गोष्टी
-
सुविचार — पाचवी सामर्थ्याच्या जोरावर विजयी होता येईल पण तो विजय फार काळ टिकणार नाही (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
-
घटना - २६ ऑक्टोबर १९९४ — जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.
-
घटना - २६ ऑक्टोबर १९०५ — नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.
-
सुविचार — कृतीमुळे कदाचित आनंद प्राप्ती होत नसेल पण प्रत्येक आनंद प्राप्तीसाठी कृती करशील आहे (लेखक: बेंजामिन डीझरायली)
-
सुविचार — दुष्ट अंतकरणाच्या माणसांना बदलविण्याची सामर्थ्य संताच्या वाणीत व कृतीत असते (लेखक: लोकमान्य टिळक)
-
घटना - २६ ऑक्टोबर १९४७ — जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१८ फेब्रुवारी घटना
-
२००१: — संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
-
१९९८: — ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यन यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
-
१९७९: — सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे.
-
१९६५: — गांबिया देशाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.