ठळक गोष्टी
जन्म - २६ ऑक्टोबर १९४२ — सर रॉजर भटनागर — भारतीय-न्यूझीलंडचे उद्योजक, न्यूझीलंडमध्ये नाइट पदवी मिळवणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती (निधन: ७ नोव्हेंबर २०२२ )
सुविचार — माणुस किती मूर्ख असला तरी गरज त्याला शहाणपण शिकवते ( लेखक: युरी फीडस )
जन्म - २६ ऑक्टोबर १९५४ — लक्ष्मीकांत बेर्डे — भारतीय अभिनेते (निधन: १६ डिसेंबर २००४ )
जन्म - २६ ऑक्टोबर १९३३ — सरेकोपा बंगारप्पा — कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (निधन: २६ डिसेंबर २०११ )
सुविचार — भूक लागलेला इसम कधीही स्वयंपाकावर रागावत नाही ( लेखक: सी एस लुईस )
सुविचार — दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे अधिक चांगले ( लेखक: मोहम्मद पैगंबर )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१८ मार्च जन्म
१९६३: व्हेनेसा विल्यम्स — पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकन-अमेरिकन मिस अमेरिका, गायक
१९४८: एकनाथ सोलकर — अष्टपैलू क्रिकेटपटू
१९३८: शशी कपूर — भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते — पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार
१९२१: एन. के. पी. साळवे — भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय.चे अध्यक्ष
१९०५: विभावरी शिरुरकर — लेखिका
१९०१: तात्यासाहेब वीरकर — शब्दकोशकार, अनेक शैक्षणिक संस्थांचे संस्थापक कृष्णाजी भास्कर तथा
१८८१: वीर वामनराव जोशी — स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार
१८६९: नेव्हिल चेंबरलेन — इंग्लंडचे पंतप्रधान
१८६७: महादेव विश्वनाथ धुरंधर — भारतीय चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट
१८५८: रुडॉल्फ डिझेल — डिझेल इंजिनचे संशोधक
१८३७: ग्रोव्हर क्लीव्हलँड — अमेरिकेचे २२वे आणि २४वे अध्यक्ष
१५९४: शहाजी राजे भोसले — यांचे कर्नाटकातील होदेगिरीच्या जंगलात शिकार करताना घोडा अडखळून पडल्याने अपघाती