सुविचार — आपण जे ऐकतो ते विसरतो आपण जे पाहतो ते लक्षात ठेवतो आपण जे करतो ते जाणवतो (लेखक: कन्फ्युसिअस)
सुविचार — वाळू चिकन रगडले तर त्यातून तेल कळेल असे तुम्ही म्हणालात तर त्यावर मी एक वेळेस विश्वास ठेवीन मगरीच्या तोंडातील दात स्वतःला इजा न होता का तो… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)

२०१२:स्टीव्ह सबोल— अमेरिकन दिग्दर्शक आणि निर्माता, NFL फिल्म्सचे सहसंस्थापक
(जन्म: २ ऑक्टोबर १९४२
)
२००४:डॉ. भालचंद्र दिनकर फडके— दलित साहित्याचे समीक्षक
२००२:शिवाजी गोविंदराव सावंत— मराठी कादंबरीकार, ‘मृत्युंजय’ आणि ‘छावा’ साठी प्रसिद्ध साहित्यिक — मूर्तिदेवी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण
(जन्म: ३१ ऑगस्ट १९४०
)
१९९९:अरुण वासुदेव कर्नाटकी— मराठी चित्रपट दिग्दर्शक
१९९५:काका हाथरसी— हिंदी हास्यकवी — पद्मश्री
(जन्म: १८ सप्टेंबर १९०६
)
१९९३:असित सेन— विनोदी अभिनेते व दिग्दर्शक
१९९२:मुहम्मद हिदायतुल्लाह— भारताचे ६वे उपराष्ट्रपती, आणि कार्यकारी राष्ट्रपती, ११वे सरन्यायाधीश
(जन्म: १७ डिसेंबर १९०५
)
१७८३:लिओनार्ड ऑयलर— स्विस गणितज्ञ
(जन्म: १५ एप्रिल १७०७
)