ठळक गोष्टी
-
सुविचार — युवकांना असे शिक्षण मिळणे आवश्यक आहे की ज्यामुळे ते स्वतः पुढे उत्तम आदर्श ठेवू शकतील (लेखक: मदन मोहन मालवीय)
-
घटना - २६ ऑक्टोबर १९०५ — नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.
-
सुविचार — विद्येचे फळ म्हणजे उत्तम चारित्र्य आणि सदाचार (लेखक: विनोबा भावे)
-
सुविचार — आकाश हे आपल्या डोळ्याचे रोजचे अन्न आहे (लेखक: इमर्सन)
-
घटना - २६ ऑक्टोबर १९३६ — हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.
-
जन्म - २६ ऑक्टोबर १८९० — गणेश शंकर विद्यार्थी — भारतीय पत्रकार आणि राजकारणी (निधन: २५ मार्च १९३१)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२ डिसेंबर घटना
-
२००१: — एमरॉन कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.
-
१९९९: — काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन करणारे (FEMA) ही दोन विधेयके लोकसभेत मंजूर
-
१९८९: — भारताच्या ७व्या पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा शपतवीधी.
-
१९८८: — बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कोणत्याही मुस्लिम राष्ट्राच्या पंतप्रधान बनणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
-
१९७६: — फिडेल कॅस्ट्रो क्यूबाचे अध्यक्ष झाले.
-
१९७१: संयुक्त अरब अमिराती (यूएई) — अबू धाबी, अजमान, दुबई, फुजैराह, शारजाह आणि उम्म अल क्वावेन यांनी मिळून संयुक्त अरब अमिराती स्थापना केले.
-
१९४२: अणुऊर्जा — अणूऊर्जेचा शोध - एनरिको फर्मी यांनी शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची शृंखला अभिक्रिया (Chain Reaction) नियंत्रित करण्यात यश मिळवले.