ठळक गोष्टी
सुविचार — जर विज्ञानावर शहाणपणाचे नियंत्रण नसेल तर ते भ्रमिष्टपणे वागेल ( लेखक: एक स्पॅनिश म्हण )
घटना - २६ ऑक्टोबर १९०५ — नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.
निधन - २६ ऑक्टोबर २०२३ — बाबा महाराज सातारकर — भारतीय कीर्तनकार (जन्म: ५ फेब्रुवारी १९३६ )
घटना - २६ ऑक्टोबर १९६२ — रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.
सुविचार — निश्चित केलेली वेळ न पाळणे ही गोष्ट वचन न पाळण्यात इतकीच वाईट असते ( लेखक: राम मनोहर लोहिया — जन्म: २३ मार्च १९१० | निधन: १२ ऑक्टोबर १९६७ )
सुविचार — जेव्हा तुम्ही आयुष्यातील सामान्य बाबतीत असामान्य यश मिळवाल तेव्हा साऱ्या जगाची लक्ष तुमच्यावर केंद्रित झालेले असेल ( लेखक: जॉर्ज वॉशिंग्टन कार्वेर )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२ फेब्रुवारी घटना
१९७१: — इदी अमीन हे युगांडाचे सर्वेसर्वा बनले.
१९६२: — ४०० वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो हे ग्रह एका रेषेत आले.
१९५७: — गोवा मुक्तीसंग्राम नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.
१९४३: — दुसरे महायुद्ध स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्मन सैन्याच्या माघारीची सुरूवात झाली.
१९३३: — ऍडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.
१८४८: — कॅलिफोर्निया गोल्ड रश सोने मिळवण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला जथा कॅलिफोर्नियात दाखल झाला.