ठळक गोष्टी
-
सुविचार — सुखदायक क्षणाचा मला मनापासून आनंद आस्वाद घ्यावयाचा असतो म्हणून मी मद्यपान करायची काढते (लेखक: लेडी अस्टर)
-
सुविचार — एक ने हे प्रेमातील पहिले कर्तव्य होय (लेखक: पॉल तिलिक)
-
सुविचार — कोणत्याही व्यक्तीची कला ही एक प्रकारे त्याचेच प्रतिबिंब असते (लेखक: सॅम्युअल बटलर — जन्म: ४ डिसेंबर १८३५ | निधन: १८ जून १९०२)
-
घटना - २६ ऑक्टोबर १८६३ — जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन लंडनमध्ये सुरु झाले.
-
जन्म - २६ ऑक्टोबर १९३३ — सरेकोपा बंगारप्पा — कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (निधन: २६ डिसेंबर २०११)
-
घटना - २६ ऑक्टोबर १९६२ — रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२० नोव्हेंबर घटना
-
२००८: — अमेरिकेतील आर्थिक संकटामुळे डाऊ जोन्स निर्देशांक १९९७ पासुनच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.
-
१९९९: — अनाथ आणि निराधार बालकांच्या संगोपनासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा हॅरी होल्ट पुरस्कार लता जोशी यांना जाहीर.
-
१९९८: — आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित.
-
१९९७: — अमेरिकेच्या कोलंबिया या अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळयात्री आपल्या पहिल्या अवकाशमोहिमेवर रवाना झाली.
-
१९९४: — भारताची ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड किताबाची मानकरी बनली.
-
१९८५: — मायक्रोसॉफ्ट विंडोज १.० प्रकाशीत झाले.
-
१९५९: — युनायटेड नेशन्सने बालहक्कांच्या घोषणापत्राची दखल घेतली.
-
१९४५: — न्युरेम्बर्ग ट्रायल्स दुसऱ्या महायुद्धातील गुन्ह्यांसाठी २४ जणांवर खटला सुरू झाला.
-
१९१७: — युक्रेन प्रजासत्ताक बनले.
-
१८७७: — थाॅमस अल्वा एडिसन यांनो ग्रामोफोन चा शोध लावला.
-
१७८९: — न्यूजर्सी अमेरिकेचे पहिले राज्य बनले.