ठळक गोष्टी
  • घटना - २६ ऑक्टोबर १९४७ — जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.
  • सुविचार — व्यायामाची जशी शरीराला गरज असते तशी वाचनाची मनाला गरज असते (लेखक: जे एडिसन)
  • घटना - २६ ऑक्टोबर १९९४ — जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.
  • जन्म - २६ ऑक्टोबर १८९० — गणेश शंकर विद्यार्थी — भारतीय पत्रकार आणि राजकारणी (निधन: २५ मार्च १९३१)
  • सुविचार — लोकांकडून हवे तसे काम करून घेता येणे हीच माझ्या मते जगातील सर्वश्रेष्ठ क्षमता होय (लेखक: जॉन रॉकफेलर)
  • सुविचार — मला वाटते देशाभिमान हा दानधर्मासारखा आहे त्याची सुरुवात घरापासून होते (लेखक: हेन्री जॉन्सन लिंकन)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२१ मार्च जन्म

  • १९४८: स्कॉट फॅहलमन
  • १९२८: सूर्य बहादूर थापा (निधन: १५ एप्रिल २०१५ )
  • १९२३: निर्मला श्रीवास्तव (निधन: २३ फेब्रुवारी २०११ )
  • १९१६: बिस्मिला खान (निधन: २१ ऑगस्ट २००६ )
  • १९०४: फॉरेस्ट मार्स सीनियर (निधन: १ जुलै १९९९ )
  • १८८७: मानबेंद्रनाथ रॉय (निधन: २६ जानेवारी १९५४ )
  • १८४७: बाळाजी प्रभाकर मोडक (निधन: २ डिसेंबर १९०६ )