जन्म - २६ ऑक्टोबर १९४२ — सर रॉजर भटनागर — भारतीय-न्यूझीलंडचे उद्योजक, न्यूझीलंडमध्ये नाइट पदवी मिळवणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती (निधन: ७ नोव्हेंबर २०२२)
घटना - २६ ऑक्टोबर १९३६ — हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.
सुविचार — माणसांमध्ये आपल्या मनाविषयी निष्ठा थोडी व अविष जास्त असतो निष्ठा ही आंतरिक बाब असेल तर आवेश हा बाह्य देखावा आहे त्यामुळे वाद-विवादाचा उपयोग… (लेखक: खलील जिब्रान — जन्म: ६ जानेवारी १८८३ | निधन: १० एप्रिल १९३१)
सुविचार — माणसाला जशी दोन मने असतात तसे दोन आत्मा असतात दैनंदिन जीवनातील घटना घडविणारा आत्मा हा काम क्रोध अहंकार या विचारांनी घेतलेला असतो परंतु दुसर… (लेखक: खलील जिब्रान — जन्म: ६ जानेवारी १८८३ | निधन: १० एप्रिल १९३१)
सुविचार — नीता तत्त्वज्ञ असला तरच श्रेय न घेण्याची मानसिक शक्ती त्याच्याजवळ असते अन्यथा अपरिपक्व नेते श्रेयासाठी झुजत असतात आणि भलेभुरे मार्ग अनुसरतात (लेखक: अज्ञात)
घटना - २६ ऑक्टोबर १९५८ — पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली.

२०२२:सेदापट्टी मुथिया— भारतीय राजकारणी, खासदार
(जन्म: ४ ऑक्टोबर १९४५
)
२०२२:राजू श्रीवास्तव— भारतीय विनोदी कलाकार, अभिनेता आणि राजकारणी, द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून लोकप्रिय — द किंग ऑफ कॉमेडी किताब
(जन्म: २५ डिसेंबर १९६३
)
२०१२:गोपालन कस्तुरी— पत्रकार, द हिंदू वृत्तपत्राचे संपादक
(जन्म: १७ डिसेंबर १९२४
)
१९९८:फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर— अमेरिकेची धावपटू
(जन्म: २१ डिसेंबर १९५९
)
१९९२:ताराचंद बडजात्या— चित्रपट निर्माते, राजश्री प्रॉडक्शनचे संस्थापक
(जन्म: १० मे १९१४
)
१९९१:गॉर्डन बॅशफोर्ड— इंग्लिश अभियंते, रेंज रोव्हर कंपनीचे सह-रचनाकार
(जन्म: २७ ऑगस्ट १९१६
)
१९८३:बडा राजन— मॉबस्टर आणि अंडरवर्ल्ड डॉन
(जन्म: १९५२ )
१७४३:सवाई जयसिंग (दुसरे)— अम्बर संस्थानचे राजे
(जन्म: ३ नोव्हेंबर १६८८
)