ठळक गोष्टी
  • घटना - २६ ऑक्टोबर १९९९ — राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.
  • जन्म - २६ ऑक्टोबर १९५४ — लक्ष्मीकांत बेर्डे — भारतीय अभिनेते (निधन: १६ डिसेंबर २००४)
  • सुविचार — पाचवी सामर्थ्याच्या जोरावर विजयी होता येईल पण तो विजय फार काळ टिकणार नाही (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
  • सुविचार — दुष्ट अंतकरणाच्या माणसांना बदलविण्याची सामर्थ्य संताच्या वाणीत व कृतीत असते (लेखक: लोकमान्य टिळक)
  • घटना - २६ ऑक्टोबर १९५८ — पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली.
  • सुविचार — देशाची सुधारणा करायची असेल तर प्रथमता विद्यार्थ्यांना चांगले वळण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे (लेखक: लोकमान्य टिळक)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२२ डिसेंबर निधन

  • २०११: वसंत रांजणे (जन्म: २२ जुलै १९३७ )
  • २००२: दिलीप कुळकर्णी
  • १९९६: रामकृष्ण बाक्रे
  • १९७५: वसंत देसाई (जन्म: ९ जून १९१२ )
  • १९४५: पठ्ठे बापूराव (जन्म: ११ नोव्हेंबर १८८६ )