ठळक गोष्टी
-
जन्म - २६ ऑक्टोबर १९५४ — लक्ष्मीकांत बेर्डे — भारतीय अभिनेते (निधन: १६ डिसेंबर २००४)
-
सुविचार — सौंदर्य ही स्त्रीची सामर्थ्य आहे तर सामर्थ्य हे पुरुषाचे सौंदर्य आहे (लेखक: आचार्य अत्रे — जन्म: १३ ऑगस्ट १८९८ | निधन: १३ जून १९६९)
-
घटना - २६ ऑक्टोबर १८६३ — जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन लंडनमध्ये सुरु झाले.
-
सुविचार — जेव्हा तुम्हाला मित्र निवडायचा असेल तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्वापेक्षा चारित्र्याचा विचार करा (लेखक: सामरसेट मॉम)
-
घटना - २६ ऑक्टोबर १९०५ — नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.
-
सुविचार — सत्य हे संशय लोकांना कधी गवसणार नाही कारण ते गाईएवजी बैलाचे दूध काढाव्यात जातात (लेखक: एस जॉन्सन)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२२ जून जन्म
-
१९७४: जोसेफ विजय चंद्रशेखर — भारतीय तमिळ चित्रपट अभिनेते आणि पार्श्वगायक
-
१९५०: टॉम अल्टर — भारतीय अभिनेते — पद्मश्री
-
१९३२: अमरीश पुरी — ज्येष्ठ भारतीय अभिनेते
-
१९०८: डॉ. विष्णू भिकाजी कोलते — महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू
-
१८९९: रिचर्ड गिर्ली ड्र्यू — मास्किंग टेपचे शोधक
-
१८९६: बाबुराव पेंढारकर — नटश्रेष्ठ
-
१८८७: ज्यूलियन हक्सले — ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ
-
१८०५: जोसेफ मॅझिनी — इटालियन स्वातंत्र्यवीर