सुविचार — विचार हेतूकडे नेतो हेतू कृतीकडे कृतीमुळे सवय लागते सवयीमुळे स्वभाव बनतो आणि स्वभावामुळे साध्य प्राप्त होते (लेखक: ट्रायन एडवर्ड्स)
घटना - २६ ऑक्टोबर १९३६ — हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.
सुविचार — तुम्ही अगदी रस्ता जाणण्यासारखं साधं काम करत असला तरी ते काम इतकं मनापासून आणि इतकं चांगलं करा की लोकांनी थांबून म्हटलं पाहिजे इतका छान झाले… (लेखक: मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर)
घटना - २६ ऑक्टोबर १९६२ — रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.

१९६०:आयडा एस. स्कडर— भारतीय डॉक्टर आणि मिशनरी
(जन्म: ९ डिसेंबर १८७०
)
१९६०:जॉर्जेस क्लॉड— नीऑन लाईटचे संशोधक
(जन्म: २४ सप्टेंबर १८७०
)
१९६०:गुलाम मोहम्मद बक्श बट— भारतीय पहेलवानी कुस्तीपटू आणि बलवान
(जन्म: २२ मे १८७८
)
१९४१:हर्बर्ट ऑस्टिन— ऑस्टिन मोटर कंपनीचे संस्थापक
(जन्म: ८ नोव्हेंबर १८६६
)
१९३७:जॉन डी. रॉकफेलर— रॉकफेलर घराण्यातील पहिले उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचे संस्थापक
(जन्म: ८ जुलै १८३९
)
१८५७:ऑगस्टिन कॉशी— फ्रेन्च गणितज्ञ
(जन्म: २१ ऑगस्ट १७८९
)