सुविचार — विजय आणि उत्साहित होणे आणि पराजयाने खिन्न होणे हे तर नैसर्गिकच आहे परंतु आपली परंपरा आपल्याला असे सांगते की यश अपयशापेक्षा आपले कर्तव्य अधि… (लेखक: इंदिरा गांधी — जन्म: १९ नोव्हेंबर १९१७ | निधन: ३१ ऑक्टोबर १९८४)
जन्म - २६ ऑक्टोबर १९४२ — सर रॉजर भटनागर — भारतीय-न्यूझीलंडचे उद्योजक, न्यूझीलंडमध्ये नाइट पदवी मिळवणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती (निधन: ७ नोव्हेंबर २०२२)
घटना - २६ ऑक्टोबर १९९९ — राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.
घटना - २६ ऑक्टोबर १९३६ — हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.
सुविचार — हे चित्तरुपी लेखका मोहाला जाळून त्यागरुपी शाई बनव बुद्धीरुपी कागदावर प्रेमरूपी लेखणीने सत्याचे विचार लिही असे लेखन केले तर जिथे हिशेब मागित… (लेखक: गुरुनानक)
सुविचार — खरा धर्म हा दुर्बल आणि दुर्दम्य आसक्तींना घालून मन निर्मळ करतो (लेखक: बेंजामिन विक्टर)

२०१९:सुरत, गुजरात— मध्ये लागलेल्या आगीत २२ विद्यार्थ्यांचे निधन.
२००१:शेर्पा तेब्बा त्रेथी— १८ व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शीखर सर करणारा सर्वात लहान व्यक्ती ठरला.
२०००:भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO)— इन्सॅट-३बी हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.
१९९४:वर्ल्ड ट्रेड सेंटर, न्यूयॉर्क— २६ फेब्रुवारी १९९३ रोजी न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या चार मुस्लीम दहशतवाद्यांना प्रत्येकी २४० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
१९९१:एरिट्रिया— देशाला इथिओपियाकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९७६:काँकॉर्ड विमान— या ध्वनीपेक्षा अधिक वेगाने उडणाऱ्या विमानाची लंडन ते न्यूयॉर्क अशी सेवा सुरू झाली.
१९४०:इगोर सिकोरसकी— यांनी एका-रोटर हेलिकॉप्टरचे यशस्वी उड्डाण केले.
१९०६:रिट्झ हॉटेल, लंडन— सुरवात.
१८८३:ब्रूकलिन ब्रिज, न्यूयॉर्क— वाहतुकीसाठी खुला झाला.
१८४४:सॅम्युअल मोर्स— यांनी स्वत:विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश पाठवला.
१६२६:पीटर मिन्युईट— यांनी स्थानिक लोकांकडून मॅनहटन बेट २४ डॉलरला विकत घेतले.