ठळक गोष्टी
  • घटना - २६ ऑक्टोबर १९९४ — जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.
  • जन्म - २६ ऑक्टोबर १९४२ — सर रॉजर भटनागर — भारतीय-न्यूझीलंडचे उद्योजक, न्यूझीलंडमध्ये नाइट पदवी मिळवणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती (निधन: ७ नोव्हेंबर २०२२)
  • घटना - २६ ऑक्टोबर १९६२ — रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.
  • सुविचार — जेव्हा तुम्हाला मित्र निवडायचा असेल तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्वापेक्षा चारित्र्याचा विचार करा (लेखक: सामरसेट मॉम)
  • सुविचार — व्यायामाची जशी शरीराला गरज असते तशी वाचनाची मनाला गरज असते (लेखक: जे एडिसन)
  • सुविचार — आजचे युग बाजाराचे आहे कार्यविक्रयाचे आहे चरितार्थासाठी प्रत्येकाला काही ना काही विकावे लागते कोणी श्रम विकतात कोणी बुद्धी विकतात तर कोणी प्… (लेखक: वि वा शिरवाडकर)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२५ जानेवारी निधन

  • २०१५: मधुकर हातकणंगलेकर (जन्म: १ फेब्रुवारी १९२७ )
  • २००५: फिलिप जॉन्सन (जन्म: ८ जुलै १९०६ )
  • २००१: विजयाराजे शिंदे
  • १९९६: प्रशांत सुभेदार
  • १९८०: लक्ष्मणशास्त्री दाते
  • १९५७: इचिझो कोबायाशी (जन्म: ३ जानेवारी १८७३ )
  • १९२४: रमाबाई रानडे (जन्म: २५ जानेवारी १८६२ )
  • १८९१: थिओ व्हॅन गॉग (जन्म: १ मे १८५७ )
  • १५७८: मिह्रिमाह सुलतान (जन्म: १५२२ )
  • १०६७: सम्राट यिंगझोन्ग (जन्म: १६ फेब्रुवारी १०३२ )
  • ०९५१: मा क्सिगुआंग
  • ०८६३: चार्ल्स ऑफ प्रोव्हन्स (जन्म: ०८४५ )
  • ०४७७: गॅसरिक (जन्म: ०३८९ )