ठळक गोष्टी
सुविचार — जीवनात कोणतीही कला कामाला येत असेल तर ती जीवन जगण्याची ( लेखक: वि स खांडेकर )
घटना - २६ ऑक्टोबर १८६३ — जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन लंडनमध्ये सुरु झाले.
घटना - २६ ऑक्टोबर १९९९ — राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.
सुविचार — आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा शेवटचा आहे असे समजून घालवावा म्हणजे आयुष्य आनंदमय होईल ( लेखक: पी सायरस )
जन्म - २६ ऑक्टोबर १८९० — गणेश शंकर विद्यार्थी — भारतीय पत्रकार आणि राजकारणी (निधन: २५ मार्च १९३१ )
सुविचार — जर तुमचे अंतकरण शुद्ध असेल तुम्ही सुदृढ असाल तर तुम्ही एकटे कोणत्याही संकटाचा सामना करू शकता ( लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२ )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२८ मे
२०२२: UEFA चॅम्पियन्स लीग — रिअल माद्रिद फुटबॉल क्लब विक्रमी १४ वेळेस विजयी.
१९९९: द लास्ट सपर — लिओनार्डो दा विंची यांचे चित्र इटली मध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले.
१९९८: पाकिस्तान — देशाने बलुचिस्तानच्या चगाई भागात पाच यशस्वी अणूचाचण्या केल्या.
१९६४: पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) — स्थापना.
१९५८: स्वातंत्र्यवीर सावरकर — यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबई महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.
१९५२: ग्रीस — देशांत स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.
१९४०: दुसरे महायुद्ध — बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९३७: फोक्सवॅगन (व्ही.डब्ल्यू) — या जर्मन ऑटोमोबाइल उत्पादक कंपनी स्थापन झाली.
१९०७: आइल ऑफ मॅन टीटी — पहिली रेस आयोजित करण्यात आली.
१४९०: — मलिक अहमद या जुन्नर येथील बहामनी सेनापतीने उर्वरित बहामनी सैन्याचा पराभव करून जुन्नर स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली.
१९५८: गौतम शोम (सीनियर) — भारतीय क्रिकेट खेळाडू
१९२१: पं. दत्तात्रय पलुसकर — शास्त्रीय गायक
१८८३: विनायक दामोदर सावरकर — भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर
१९९९: बी. विट्टालाचारी — भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते
१९९४: गणपतराव नलावडे — हिंदूसभेचे नेते