ठळक गोष्टी
  • जन्म - २६ ऑक्टोबर १९५४ — लक्ष्मीकांत बेर्डे — भारतीय अभिनेते (निधन: १६ डिसेंबर २००४)
  • सुविचार — छातीच्या पुढे बिंदी जाऊ लागली की समजावे आपल्या शरीरात रोग घर करीत आहे (लेखक: पं श्री दा सातवडेकर)
  • घटना - २६ ऑक्टोबर १९६२ — रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.
  • सुविचार — जीवन म्हणजे प्रगती आणि प्रगती म्हणजे दुःख (लेखक: ओव्हिड)
  • निधन - २६ ऑक्टोबर २०२३ — बाबा महाराज सातारकर — भारतीय कीर्तनकार (जन्म: ५ फेब्रुवारी १९३६)
  • सुविचार — जोपर्यंत दिवा स्वतः भेटत असतो तोपर्यंत त्या दिव्याने दुसरा दिवा पेटवता येतो (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

३ सप्टेंबर निधन

  • २०१४: ए. पी. वेंकटेश्वरन (जन्म: २ ऑगस्ट १९३० )
  • २००७: स्टीव्ह फॉसेट (जन्म: २२ एप्रिल १९४४ )
  • २००५: विल्यम रेहनक्विस्ट (जन्म: १ ऑक्टोबर १९२४ )
  • २०००: पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर
  • १९९८: अनुप कुमार (जन्म: ९ जानेवारी १९२६ )
  • १९९१: फ्रँक काप्रा
  • १९६७: समतानंद (जन्म: १६ ऑक्टोबर १८९० )
  • १९६७: अनंत हरी गद्रे (जन्म: १६ ऑक्टोबर १८९० )
  • १९५८: माधव केशव काटदरे (जन्म: ३ डिसेंबर १८९२ )
  • १९५३: खाप्रुमामा पर्वतकर
  • १९४८: एडवर्ड बेनेस
  • १६५८: ऑलिव्हर क्रॉमवेल