सुविचार — ज्याला आपण माणुसकी म्हणतो ती मिळवण्याचा मार्ग आपण कधीच सोडता कामा नये (लेखक: अज्ञात)
सुविचार — जेव्हा तुम्ही आयुष्यातील सामान्य बाबतीत असामान्य यश मिळवाल तेव्हा साऱ्या जगाची लक्ष तुमच्यावर केंद्रित झालेले असेल (लेखक: जॉर्ज वॉशिंग्टन कार्वेर)

२००४:रोनाल्ड रेगन— अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: ६ फेब्रुवारी १९११
)
१९९९:सुमित्राराजे शाहूमहाराज भोसले— राजमाता श्रीमंत छत्रपती
१९९६:कुबेर नाथ राय— भारतीय कवि आणि विद्वान आचार्य
(जन्म: २६ मार्च १९३३
)
१९७३:श्री गुरूजी— राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे २रे सरसंघचालक
(जन्म: १९ फेब्रुवारी १९०६
)
१९५०:हरिश्चंद्र बिराजदार— भारतीय कुस्तीपटू आणि कुस्ती प्रशिक राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते — हिंद केसरी, शिवछत्रपती पुरस्कार, रुस्तम-ए-हिंद, दादोजी कोंडदेव पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार
(जन्म: १४ सप्टेंबर २०११
)
१९३५:एलिझाबेथ मॅककॉम्ब्स— न्यूझीलंड संसदेवर निवडून आलेल्या पहिल्या महिला
(जन्म: १९ नोव्हेंबर १८७३
)