ठळक गोष्टी
  • घटना - २६ ऑक्टोबर १८६३ — जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन लंडनमध्ये सुरु झाले.
  • घटना - २६ ऑक्टोबर १९६२ — रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.
  • घटना - २६ ऑक्टोबर १९५८ — पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली.
  • सुविचार — कृतीवर विश्वास ठेवा जीवन कृतीमुळे जगता येते शब्दांमुळे नाही (लेखक: अल्फ्रेड ॲडलर)
  • सुविचार — सहनशीलता ही कटू गोष्ट असली तरी तिचे फळ मधुर असते (लेखक: रसेल)
  • सुविचार — शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते प्यायला नंतर कुठलाही मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहणार नाही (लेखक: डॉ बाबासाहेब आंबेडकर)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

६ नोव्हेंबर निधन

  • २०१३: तरला दलाल (जन्म: ३ जून १९३६ )
  • २०१०: सिद्धार्थ शंकर रे (जन्म: २० ऑक्टोबर १९२० )
  • २००२: वसंत कृष्ण वैद्य
  • १९९८: अनंतराव कुलकर्णी (जन्म: १९ सप्टेंबर १९१७ )
  • १९९२: जयराम शिलेदार (जन्म: ६ डिसेंबर १९१६ )
  • १९८७: भालबा केळकर (जन्म: २३ सप्टेंबर १९२० )
  • १९८५: संजीवकुमार (जन्म: ९ जुलै १९३८ )
  • १८३६: चार्ल्स (दहावा) (जन्म: ९ ऑक्टोबर १७५७ )