सुविचार — मूर्ख लोकांमध्ये एक विचित्र पद्धतीचा आत्मविश्वास असतो ज्याचा उगम त्यांच्या अज्ञानातच आढळतो कुठलीही गोष्ट योग्यरीत्या करण्याची इच्छा नसणे हे… (लेखक: बेंजामिन फ्रँकलिन)
सुविचार — मूर्ख लोकांमध्ये एक विचित्र पद्धतीचा आत्मविश्वास असतो ज्याचा उगम त्यांच्या अज्ञानातच आढळतो कुठलीही गोष्ट योग्यरीत्या करण्याची इच्छा नसणे हे… (लेखक: बेंजामिन फ्रँकलिन)
२०००:— कोची झलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिरुअनंतपुरमचा नऊ वर्षाचा बुद्धिबळपटू अर्जुन विष्णुवर्धन याला भारतातील सर्वात लहान फिडे मास्टर होण्याचा मान मिळाला.
१९९८:— मर्सिडीज-बेंज कंपनी ने क्रिस्लर हि कंपनी ४० अब्ज अमेरिकन डॉलर्स मध्ये विकत घेतली ही इतिहासातील सर्वात मोठी औद्योगिक विलीनीकरण आहे.
१९९२:— एन्डेव्हर हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले.
१९९०:— लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.
१९७६:— होंडा एकॉर्डा या गाडी प्रकाशित करण्यात आली.
१९५५:— एअर इंडिया ची मुंबई - टोकियो विमानसेवा सुरू झाली.
१९४६:— सोनी कंपनी ची स्थापना झाली.
१९०७:— मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली.
१८४९:— जॉन इलियट ड्रिंकवॉटर बेथुन यांनी कलकत्ता फिमेल स्कूल सुरू केले.