ठळक गोष्टी
  • घटना - २६ ऑक्टोबर १९९४ — जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.
  • घटना - २६ ऑक्टोबर १९४७ — जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.
  • सुविचार — कुठल्याही विद्यापीठाचे प्राथमिक कर्तव्य म्हणजे विद्यार्थ्याला केवळ व्यावसायिक शिक्षण देणे ही नव्हे तर शहाणपण शिकवणे केवळ तांत्रिक माहिती दे… (लेखक: विन्स्टंट चर्चिल)
  • घटना - २६ ऑक्टोबर १९९९ — राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.
  • सुविचार — राक्षसी सामर्थ्य असणे हे चांगले असले तरी ते सामर्थ्य एखाद्या राक्षसाप्रमाणे वापरणे म्हणजेच जुलूम करणे (लेखक: विल्यम शेक्सपियर — जन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
  • सुविचार — आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार म्हणजे शिक्षण (लेखक: शंकराचार्य)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१० मे निधन

  • २०२२: पं. शिवकुमार शर्मा (जन्म: १३ जानेवारी १९३८ )
  • २०२२: लिओनिड क्रावचुक (जन्म: १० जानेवारी १९३४ )
  • २०१५: निनाद बेडेकर (जन्म: १७ ऑगस्ट १९४९ )
  • २००२: कैफी आझमी (जन्म: १४ जानेवारी १९१९ )
  • २००१: सुधाकरराव नाईक (जन्म: २१ ऑगस्ट १९३४ )
  • २०००: ना. घ. देशपांडे (जन्म: २१ ऑगस्ट १९०९ )
  • १९९८: यदुनाथ थत्ते (जन्म: ५ ऑक्टोबर १९२२ )
  • १९८१: विनायक माधव दीक्षित पटवर्धन
  • १८९९: महादेव विनायक रानडे
  • १२९९: कायस्वा (जन्म: २ ऑगस्ट १२६० )