ठळक गोष्टी
-
सुविचार — मोठीच जास्त पकडण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर सारेच हातातून जायचे (लेखक: जॉर्ज हर्बर्ट)
-
घटना - २६ ऑक्टोबर १९९४ — जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.
-
सुविचार — बैलाला शिंगाने पकडता येते तर माणसाला जिभेने (लेखक: अज्ञात)
-
जन्म - २६ ऑक्टोबर १८९० — गणेश शंकर विद्यार्थी — भारतीय पत्रकार आणि राजकारणी (निधन: २५ मार्च १९३१)
-
जन्म - २६ ऑक्टोबर १९५४ — लक्ष्मीकांत बेर्डे — भारतीय अभिनेते (निधन: १६ डिसेंबर २००४)
-
सुविचार — ज्या झाडांना खळे लागतात त्याच झाडांना लोक दगडे मारतात निषफळ झाडांना कोणी दगड मारत नाही (लेखक: अज्ञात)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१२ नोव्हेंबर जन्म
-
१९६३: ऑस्टॅथिओस पॅथ्रोस — भारतीय सिरियाक ऑर्थोडॉक्स प्रीलेट
-
१९६१: नादिया कोमानेसी — रोमानियन जिम्नॅस्ट, ओलम्पिक जिम्नॅस्टिक मध्ये पहिल्यांदा १० पैकी १० गुण मिळवणाऱ्या पहिल्या व्यक्ती
-
१९४७: नीरद महापात्रा — भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक
-
१९४०: अमजद खान — हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक
-
१९३४: दिलीप महालानाबिस — भारतीय बालरोगतज्ञ
-
१९०४: एस. एम. जोशी — समाजवादी, कामगार नेते आणि पत्रकार
-
१९०४: श्रीधर महादेव जोशी — संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू
-
१८९६: डॉ. सलिम अली — 'बर्डमॅन ऑफ इंडिया' म्हणून प्रसिद्ध भारतीय पक्षीतज्ज्ञ आणि निसर्ग अभ्यासक — पद्मविभूषण, पद्मभूषण
-
१८८९: डेव्हिट वॅलेस — रीडर डायजेस्टचे सह्संथापक
-
१८८०: सेनापती बापट — सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक
-
१८६६: सन यट-सेन — चीन प्रजासत्ताकचे पहिले अध्यक्ष
-
१८१७: बहाउल्ला — बहाई पंथाचे संस्थापक
-
१६०६: जीन मॅन्स — फ्रेंच नर्स, कॅनडा मधील पहिले सामान्य रुग्णालयाच्या संस्थपिका