ठळक गोष्टी
  • घटना - २६ ऑक्टोबर १९९९ — राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.
  • सुविचार — वक्त्याचे विचार सखोल नसतील तर ते भाषणाची लांबण लावून त्याचे भरपाई करण्याचा प्रयत्न करतात (लेखक: मोंटेसक्यू)
  • घटना - २६ ऑक्टोबर १९५८ — पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली.
  • सुविचार — प्रतिभावंत चित्रकार हाताने नव्हे तर मेंदुने चित्र काढत असतो (लेखक: मायकेल एंजेलो)
  • घटना - २६ ऑक्टोबर १८६३ — जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन लंडनमध्ये सुरु झाले.
  • सुविचार — जे रात्र मद्यपानात घालवितात त्यांना सकाळी स्वच्छ दिसत नाही (लेखक: टेरेंस इरवीण)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१३ जुलै जन्म

  • १९६४: उत्पल चॅटर्जी
  • १९५३: लॅरी गोम्स
  • १९५०: जुरेलांग झेडकिया (निधन: ७ ऑक्टोबर २०१५ )
  • १९४६: पांडुरंग राऊत (निधन: ३ ऑक्टोबर २०२२ )
  • १९४४: एर्नो रुबिक
  • १९४२: हॅरिसन फोर्ड
  • १८९२: केसरबाई केरकर (निधन: १६ सप्टेंबर १९७७ )
  • १६०८: फर्डिनांड तिसरा (निधन: २ एप्रिल १६५७ )