ठळक गोष्टी
-
घटना - २६ ऑक्टोबर १९६२ — रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.
-
सुविचार — आयुष्यात कोणत्याही गोष्टीला घाबरायचे नसते तिला फक्त गृहीत धरावयाचे असते (लेखक: कॅरी मरीन)
-
सुविचार — सर्वांशी सौजन्याने वागा फार थोड्याशी जवळचा संबंध ठेवा एकच मित्र जोडा शत्रु मात्र कोणाचेही होऊ नका (लेखक: बेंजामिन फ्रँकलिन)
-
घटना - २६ ऑक्टोबर १९९९ — राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.
-
निधन - २६ ऑक्टोबर २०२३ — बाबा महाराज सातारकर — भारतीय कीर्तनकार (जन्म: ५ फेब्रुवारी १९३६)
-
सुविचार — आपण जे काही असतो ते आपल्या विचारांचा परिणाम असतो (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१६ मार्च जन्म
-
१९३६: प्रभाकर बर्वे — चित्रकार आणि कोरा कॅनव्हासचे लेखक
-
१९३६: भास्कर चंदावरकर — संगीतकार
-
१९३२: कर्ट डिमबर्गर — फ्रिट्झ विंटरस्टेलर, मार्कस श्मक, हर्मन बुहल यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक
-
१९२५: लुइस ई. मिरमोंटेस — गर्भनिरोधक गोळीचे संशोधक
-
१९२१: फहाद — सौदी अरेबियाचा राजा
-
१९१८: फ्रेडरिक रेनेस — अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
-
१९१०: नवाब इफ्तिखार अली खान पतौडी — ८वे पतौडी
-
१९०१: पी. बी. गजेंद्रगडकर — भारताचे ७वे सरन्यायाधीश — पद्म विभूषण
-
१७८९: जॉर्ज ओहम — जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ
-
१७५१: जेम्स मॅडिसन — अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष
-
१७५०: कॅरोलिना हर्षेल — जर्मन-ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ