ठळक गोष्टी
-
घटना - २६ ऑक्टोबर १९४७ — जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.
-
घटना - २६ ऑक्टोबर १९९४ — जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.
-
सुविचार — कृतीमुळे कदाचित आनंद प्राप्ती होत नसेल पण प्रत्येक आनंद प्राप्तीसाठी कृती करशील आहे (लेखक: बेंजामिन डीझरायली)
-
घटना - २६ ऑक्टोबर १९५८ — पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली.
-
सुविचार — अंतरा दिवा लावताना जो आनंद आपल्याला होतो त्यापेक्षाही अधिक आनंद त्या दिव्याला होतो (लेखक: जेसी पार्सिबल)
-
सुविचार — अपयशाने खचून जाऊ नका तो यशाकडे जाणारा राजमार्ग आहे या वाटेवर जितकी खाच खडके येतील तितके आपण कौशल्याने चालू (लेखक: जॉन किड्स)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१६ मार्च निधन
-
२००७: मंजुरूल इस्लाम — बांगला देशचा क्रिकेटपटू
-
१९९०: वि. स. पागे — स्वातंत्र्यसैनिक, रोजगार हमी योजनेचे जनक
-
१९६८: समृतरा राघवाचार्य — भारतीय गायक, निर्माते
-
१९४६: उस्ताद अल्लादियाँ खान — जयपूर-अत्रौली घराण्याचे संस्थापक, गान सम्राट
-
१९४५: बाबाराव सावरकर — अभिनव भारत संघटनेचे संस्थापक
-
१८६१: राजकुमारी व्हिक्टोरिया — सॅक्स-कोबर्ग-सालफेल्ड देशाची राजकुमारी
-
इ. स. पू ३७: तिबेरीयस — रोमन सम्राट