सुविचार — रागातून क्रांती निर्माण होते क्रांतीमुळे स्मरणशक्तीला अस्थिरता येते, भ्रमामुळे बुद्धी विनाश होतो आणि बुद्धिविनाशाने माणसाचा सर्वनाश घडतो (लेखक: भगवद्गीता)
घटना - २६ ऑक्टोबर १९३६ — हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.
सुविचार — कुष्ठरोग किंवा क्षयरोग मोठा रोग नव्हे तर आपण नकोसे झाले आहोत ही भावना हाच आजचा खरा मोठा रोग आहे (लेखक: मदर तेरेसा — जन्म: २६ ऑगस्ट १९१० | निधन: ५ सप्टेंबर १९९७)
घटना - २६ ऑक्टोबर १९४७ — जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.
सुविचार — जो विचारांचा अतिरेक करतो त्याच्या हातून विशेष काही घडत नाही (लेखक: स्किलर)

२००७:निकोलाय सारकॉझी— फ्रान्स देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले.
२००५:कुवेत— देशात स्त्रियांना प्रथमच मतदानाचा हक्क प्राप्त झाला.
२०००:बॅडमिंटन— अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी तसेच खेळांचे दूरचित्रवाणी प्रसारण सुलभ करण्यासाठी या खेळातील गेम १५ ऐवजी ७ गुणांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
१९९६:अटलबिहारी वाजपेयी— भारताचे १०वे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी सूत्रे हाती घेतली.
१९९३:— बचेन्द्री पालच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेने सात मुलींसह अठरा गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला व नवा जागतिक विक्रम नोंदविला.
१९७५:जुंको तबेई— माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला बनल्या.
१९६९:रशिया— देशाचे व्हेनेरा-५ हे मानवविरहित अंतराळयान शुक्र ग्रहावर उतरले.
१९२९:ऑस्कर— हॉलिवूडच्या ऍकेडमी ऑफ मोशन पिक्चर, आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेतर्फे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. याच पारितोषिकांना पुढे ऑस्कर असे नाव पडले.
१८९९:बाळकृष्ण चाफेकर— क्रांतिकारक यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.
१८६६:अमेरिका— देशात पाच सेन्ट किंवा निकेल हे नाणे व्यवहारात आले.
१७३९:वसईची लढाई— मराठ्यांनी पोर्तुगीज सैन्याचा पराभव केल्याने लढाई संपली.
१६६५:— पुरंदर किल्ल्यास दिलेरखानाने घातलेला वेढा तोडण्याच्या प्रयत्न करताना मुरारबाजी यांचे निधन.