ठळक गोष्टी
  • सुविचार — नुसते चांगले कृत्य करून उपयोग नाही ते योग्य रीतीने देखील केले पाहिजे (लेखक: जॉन मोरले)
  • घटना - २८ ऑक्टोबर १९२२ — बेनिटो मुसोलिनीच्या नेतृत्त्वाखाली ईटलीतील फॅसिस्टांनी रोममधील सरकार उलथवले.
  • सुविचार — जी गोष्ट तुम्हाला करायला कठीण वाटते ती करायला शिका (लेखक: रूसवेल्ट)
  • सुविचार — धैर्य हे प्रेमासारखेच असते त्याच्या जपूनुकीसाठी कायम आशेचे खतपाणी घालावे लागते (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
  • घटना - २८ ऑक्टोबर १४२० — बीजिंगला अधिकृतपणे मिंग साम्राज्याची राजधानी म्हणून नियुक्त केले गेले.
  • घटना - २८ ऑक्टोबर १४९० — क्रिस्टोफर कोलंबस पहिल्या प्रवासानंतर क्युबा मध्ये पोहोचले.
  • २८ ऑक्टोबर विशेष दिन — आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन दिन
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१६ मे जन्म

  • १९७०: गॅब्रिएला सॅबातिनी
  • १९५०: जॉर्ज बेडनोर्झ
  • १९४७: वरिंदर सिंग (निधन: २८ जून २०२२ )
  • १९३१: के. नटवर सिंह
  • १९२६: माणिक वर्मा (निधन: १० नोव्हेंबर १९९६ )
  • १९२३: मेर्टन मिलर (निधन: ३ जून २००२ )
  • १९०५: हेन्री फोंडा (निधन: १२ ऑगस्ट १९८२ )
  • १८८३: सेलल बायर (निधन: २२ ऑगस्ट १९८६ )
  • १८५०: एग्स्टे डिटर (निधन: ८ एप्रिल १९०६ )
  • १८३१: डेव्हिड एडवर्ड ह्यूजेस (निधन: २२ जानेवारी १९०० )