ठळक गोष्टी
-
सुविचार — भूक तहान आणि थंडी यापेक्षाही गर्वाचे दुष्परिणाम अधिक भयंकर आहेत (लेखक: डब्ल्यू होन)
-
जन्म - २६ ऑक्टोबर १९५४ — लक्ष्मीकांत बेर्डे — भारतीय अभिनेते (निधन: १६ डिसेंबर २००४)
-
सुविचार — हास्यविनोद हा चांगला खरा पण त्याचा उपयोग व्यवहारात मिठासारखा असायला हवा (लेखक: न ची केळकर)
-
घटना - २६ ऑक्टोबर १९९९ — राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.
-
घटना - २६ ऑक्टोबर १९०५ — नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.
-
सुविचार — समता ही आजची हाक आहे ती आपणास समता आजचा गुरुधर्म आहे याची जाणीव ठेवली पाहिजे (लेखक: विनोबा भावे)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१८ मे निधन
-
२०१७: रीमा लागू — भारतीय अभिनेत्री
-
२०१४: डोब्रिका कोसिक — फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हियाचे पहिले अध्यक्ष
-
२०१२: जय गुरूदेव — भारतीय धार्मिक नेते
-
२००९: वेल्लुपल्ली प्रभाकरन — एल. टी. टी. ई. (Liberation Tigers of Tamil Eelam)चे संस्थापक
-
२००७: पियरे-गिल्स डी जेनेस — फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पारितोषिक
-
२००३: ओबेदुल्ला अलीम — भारतीय-पाकिस्तानी कवी आणि लेखक
-
१९९९: रामचंद्र सप्रे — पहिले राष्ट्रीय बुद्धीबळ विजेते
-
१९९७: कमलाबाई रघुनाथ गोखले — भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या अभिनेत्रींपैकी एक आणि मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्री
-
१९६६: पंचानन माहेश्वरी — सपुष्प वनस्पतींतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ
-
१९२२: चार्ल्स लुई अल्फोन्स लावेरन — फ्रेंच वैद्य आणि परजीवीशास्त्रज्ञ — नोबेल पारितोषिक
-
१८४६: बाळशास्त्री जांभेकर — मराठी पत्रकारितेचे जनक
-
१८०८: एलीया क्रेग — बोर्नबॉन व्हिस्कीचे निर्माते
-
१६५४: मुहम्मद कादिरी — कादरी आदेशाच्या नौशाहिया शाखेचे संस्थापक