ठळक गोष्टी
  • सुविचार — माझे आजोबा किती मोठे होते हे मला माहित नाही पण त्यांचा नातू काय किमतीचा ठरणार आहे यात मला जास्त स्वारस्य आहे (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
  • सुविचार — वक्त्याचे विचार सखोल नसतील तर ते भाषणाची लांबण लावून त्याचे भरपाई करण्याचा प्रयत्न करतात (लेखक: मोंटेसक्यू)
  • घटना - २६ ऑक्टोबर १९३६ — हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.
  • घटना - २६ ऑक्टोबर १९९९ — राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.
  • जन्म - २६ ऑक्टोबर १९३३ — सरेकोपा बंगारप्पा — कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (निधन: २६ डिसेंबर २०११)
  • सुविचार — सुखदायक क्षणाचा मला मनापासून आनंद आस्वाद घ्यावयाचा असतो म्हणून मी मद्यपान करायची काढते (लेखक: लेडी अस्टर)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२ जानेवारी जन्म

  • १९६०: रमण लांबा (निधन: २३ फेब्रुवारी १९९८ )
  • १९५९: कीर्ती आझाद
  • १९५७: अमांची वेक्कत सुब्रमण्यम (निधन: ८ नोव्हेंबर २०१३ )
  • १९३२: हरचंदसिंग लोंगोवाल (निधन: २० ऑगस्ट १९८५ )
  • १९३२: जॉनी बक्षी (निधन: ५ सप्टेंबर २०२० )
  • १९२०: आयझॅक असिमॉव्ह (निधन: ६ एप्रिल १९९२ )
  • १९०५: जैनेंद्र कुमार (निधन: २४ डिसेंबर १९८८ )