घटना - २६ ऑक्टोबर १९४७ — जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.
घटना - २६ ऑक्टोबर १९६२ — रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.
घटना - २६ ऑक्टोबर १९३६ — हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.
सुविचार — दुसऱ्यांमध्ये दिसलेले चांगले गुण शिकून घ्या पण ते तुमच्यात उतरवताना तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा रूपातच आत्मसात करा नाहीतर ती दुसऱ्याची… (लेखक: अज्ञात)
सुविचार — वर्तमान काळ मोठा विचित्र आहे जीवनाच्या प्रत्येक अंगाचा मनुष्याच्या अंतरंगातल्या अगदी कोमल भावनांचा सुद्धा तो बाजार मांडतो (लेखक: अज्ञात)
सुविचार — कुठेही जा पण अगदी मनापासून जा (लेखक: कन्फ्युसिअस)

२०२०:जॉनी बक्षी— भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते
(जन्म: २ जानेवारी १९३२
)
२०१५:आदेश श्रीवास्तव— भारतीय गायक-गीतकार
(जन्म: ४ सप्टेंबर १९६४
)
२०००:रॉय फ्रेड्रिक्स— वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू
(जन्म: ११ नोव्हेंबर १९४२
)
१९९७:मदर तेरेसा— अल्बेनियन-भारतीय नन आणि मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक समाजसेविका — भारतरत्न, पद्मश्री, नोबेल पुरस्कार, राष्ट्रपती स्वातंत्र्य पदक
(जन्म: २६ ऑगस्ट १९१०
)
१९९६:बॅसिल सालदवदोर डिसोझा— भारतीय बिशप
(जन्म: २३ मे १९२६
)