ठळक गोष्टी
  • सुविचार — जर तुम्हाला उडता येत नसेल तर पळा पडता येत नसेल तर चाला चालताही येत नसेल तर सांगा पण सतत हालचाल करा (लेखक: मार्टिन ल्युथर किंग (ज्यु))
  • सुविचार — स्वातंत्र्य म्हणजे स्वतः त सुधारणा करण्यासाठी मिळालेली संधी (लेखक: अल्बर्ट कामु)
  • जन्म - २६ ऑक्टोबर १९४२ — सर रॉजर भटनागर — भारतीय-न्यूझीलंडचे उद्योजक, न्यूझीलंडमध्ये नाइट पदवी मिळवणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती (निधन: ७ नोव्हेंबर २०२२)
  • घटना - २६ ऑक्टोबर १९९४ — जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.
  • घटना - २६ ऑक्टोबर १९३६ — हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.
  • सुविचार — जगातल्या सर्वोत्तम आणि सर्वात सुंदर गोष्टी दिसतच नाहीत किंवा त्यांना स्पर्शही करता येत नाही त्या हृदयातून जाणता येतात (लेखक: हेलन केलर — जन्म: २७ जून १८८० | निधन: १ जून १९६८)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२१ एप्रिल जन्म

  • १९५०: शिवाजी साटम
  • १९३४: डॉ. गुंथर सोन्थायमर
  • १९२६: एलिझाबेथ (दुसरी) (निधन: ८ सप्टेंबर २०२२ )
  • १९२२: ऍलिएस्टर मॅकलिन (निधन: २ फेब्रुवारी १९८७ )
  • १८८२: पर्सी विल्यम्स ब्रिजमन (निधन: २० ऑगस्ट १९६१ )
  • १८६४: मॅक्स वेबर (निधन: १४ जून १९२० )
  • १७९०: मॅन्युएल ब्लॅनको एन्कालदा (निधन: ५ सप्टेंबर १८७६ )
  • १६५१: जोसेफ वाझ (निधन: १६ जानेवारी १७११ )
  • १६१९: जॅन व्हॅन रिबेक (निधन: १८ जानेवारी १६७७ )