ठळक गोष्टी
-
सुविचार — मूर्खाची हृदय त्याच्या तोंडात असते तर शहाण्याची तोंड त्याच्या हृदयात असते (लेखक: बेंजामिन फ्रँकलिन)
-
घटना - २६ ऑक्टोबर १९५८ — पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली.
-
सुविचार — जर तुम्हाला उडता येत नसेल तर पळा पडता येत नसेल तर चाला चालताही येत नसेल तर सांगा पण सतत हालचाल करा (लेखक: मार्टिन ल्युथर किंग (ज्यु))
-
सुविचार — कुशामत हा मूर्खाचा खुराक आहे तरीही अधून मधून अगदी बुद्धिमान लोकही तो थोडासा खाण्यासाठी खालच्या पातळीवर येतात (लेखक: जोनाथन स्विफ्ट)
-
घटना - २६ ऑक्टोबर १९९४ — जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.
-
जन्म - २६ ऑक्टोबर १९३३ — सरेकोपा बंगारप्पा — कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (निधन: २६ डिसेंबर २०११)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२१ एप्रिल
-
२०००: — आई-वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेलाही अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमलात आणला.
-
१९७२: — अपोलो-१६ या अमेरिकन अंतराळयानातून गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्युक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले.
-
१९५०: शिवाजी साटम — हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेते
-
१९३४: डॉ. गुंथर सोन्थायमर — महाराष्ट्र लोकधर्म मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक
-
२०१३: शकुंतला देवी — भारतीय गणितज्ञ
-
१९३८: सर मोहम्मद इक़्बाल — सारे जहाँ से अच्छा गीताचे कवी आणि राजकारणी