ठळक गोष्टी
  • सुविचार — धैर्य आणि विनयशीलता हे असे गुण आहेत की ढोंगी लोकांना त्याची नक्कल करता येत नाही (लेखक: गटे)
  • सुविचार — माणसाला एकांतवासामध्ये एक चरित्र वगळता सर्व काही प्राप्त करता येते (लेखक: स्टेन्डल)
  • सुविचार — चिकाटी कटू असते पण त्याचे फळ गोड असते (लेखक: रसेल)
  • घटना - २६ ऑक्टोबर १९९४ — जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.
  • घटना - २६ ऑक्टोबर १९९९ — राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.
  • जन्म - २६ ऑक्टोबर १८९० — गणेश शंकर विद्यार्थी — भारतीय पत्रकार आणि राजकारणी (निधन: २५ मार्च १९३१)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२० जुलै जन्म

  • १९७६: देबाशिष मोहंती
  • १९२९: राजेंद्रकुमार (निधन: १२ जुलै १९९९ )
  • १९२१: पंडित सामताप्रसाद (निधन: ३१ मे १९९४ )
  • १९१९: एडमंड हिलरी (निधन: ११ जानेवारी २००८ )
  • १९१९: डॉ. सुरेन्द्र बारलिंगे (निधन: १९ डिसेंबर १९९७ )
  • १९११: बाका जिलानी
  • १८९७: तांडेउझ रेईच्स्टइन (निधन: १ ऑगस्ट १९९६ )
  • १८८९: जॉन रीथ (निधन: १६ जून १९७१ )
  • १८३६: सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट (निधन: २२ फेब्रुवारी १९२५ )
  • १८२२: ग्रेगोर मेंडेल (निधन: ६ जानेवारी १८८४ )
  • इ. स. पू ३५६: अलेक्झांडर द ग्रेट (निधन: ११ जून इ. स. पू ३२३ )