सुविचार — जे भीतीपोटी देवाची पूजा करतात ते लोक सैतान आला तर त्याची ही पूजा करतील (लेखक: टी फुलर)
सुविचार — मुक्त विचार ही एक श्रेष्ठ आणि पवित्र शक्ती आहे कोणत्याही बंधनात बांधले जाणे हे सर्वस्वी त्याच्या समजले पाहिजे बंधन स्वीकारले की विचार मरतात… (लेखक: दुर्गा भागवत)
सुविचार — स्वतःचे ध्येय हेच स्वतःचे जीवन कार्य समजा प्रत्येक क्षणी त्या ध्येयाची चिंतन करा त्याचे स्वप्न पहा आणि त्याचाच आधार घ्या (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)