ठळक गोष्टी
  • सुविचार — अपयश म्हणजे आपला दोष नव्हे योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत अनेक अपयशातून यशाची निर्मिती होते (लेखक: यदुनाथ थत्ते — जन्म: ५ ऑक्टोबर १९२२ | निधन: १० मे १९९८)
  • सुविचार — आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळ्यात असतात (लेखक: विनोबा भावे)
  • घटना - २६ ऑक्टोबर १९३६ — हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.
  • घटना - २६ ऑक्टोबर १८६३ — जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन लंडनमध्ये सुरु झाले.
  • घटना - २६ ऑक्टोबर १९९४ — जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.
  • सुविचार — जेव्हा तुम्हाला मित्र निवडायचा असेल तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्वापेक्षा चारित्र्याचा विचार करा (लेखक: सामरसेट मॉम)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२४ एप्रिल निधन

  • २०१४: शोभाजी रेगी (जन्म: १६ नोव्हेंबर १९६८ )
  • २०११: सत्य साईबाबा (जन्म: २३ नोव्हेंबर १९२६ )
  • २००७: वॉरन एव्हिस (जन्म: ४ ऑगस्ट १९१५ )
  • १९९९: सुधेंदू रॉय
  • १९७४: रामधारी सिंह दिनकर (जन्म: २३ सप्टेंबर १९०८ )
  • १९७२: जेमिनी रॉय (जन्म: ११ एप्रिल १८८७ )
  • १९६०: अण्णासाहेब भोपटकर
  • १९४२: दिनानाथ मंगेशकर (जन्म: २९ डिसेंबर १९०० )