ठळक गोष्टी
  • सुविचार — आत्मचिंतन करत राहा ना हा महा शिक्षक होण्याचा मार्ग आहे (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
  • सुविचार — मनाने खचून न जाता आलेल्या अपयशाचा स्वीकार करणे ही ध्येयाची सर्वात मोठी कसोटी आहे (लेखक: रॉबर्ट ग्रीन)
  • सुविचार — ज्यांच्या आपल्या स्वप्नांच्या सौंदर्यावर विश्वास आहे त्यांनाच उत्तम भवितव्य आहे (लेखक: रुझवेल्ट)
  • घटना - २६ ऑक्टोबर १८६३ — जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन लंडनमध्ये सुरु झाले.
  • घटना - २६ ऑक्टोबर १९०५ — नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.
  • घटना - २६ ऑक्टोबर १९९४ — जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२८ मार्च जन्म

  • १९६८: नासिर हुसैन
  • १९२६: पॉली उम्रीगर (निधन: ७ नोव्हेंबर २००६ )
  • १८६८: मॅक्झिम गॉर्की (निधन: १८ जून १९३६ )