ठळक गोष्टी
-
घटना - २६ ऑक्टोबर १९०५ — नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.
-
घटना - २६ ऑक्टोबर १९३६ — हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.
-
सुविचार — विज्ञान आणि विचार यांच्या विश्वात डोकावून पाहण्यासाठी इंग्रजी भाषा ही एक उघडी खिडकी आहे (लेखक: महात्मा गांधी)
-
सुविचार — मनुष्य जवळची नम्रता संपली की त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे (लेखक: अज्ञात)
-
घटना - २६ ऑक्टोबर १९६२ — रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.
-
सुविचार — कर्तुत्वाला कल्पनेची जोड मिळाली म्हणजे अद्भुत कार्य घडतात (लेखक: डॉ हेडगेवार)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२९ ऑक्टोबर निधन
-
२०२०: केशुभाई पटेल — गुजरातचे १०वे मुख्यमंत्री
-
१९८८: कमलादेवी चट्टोपाध्याय — भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्या — रॅमन मॅगसेसे पुरस्कार
-
१९८१: दादा साळवी — अभिनेते
-
१९७८: वसंत रामजी खानोलकर — भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे — पद्म भूषण, पद्मश्री
-
१९७१: अर्ने टिसेलियस — स्वीडिश बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
-
१९५७: लुईस बी. मेयर — एकेडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सचे स्थापक
-
१९३३: पॉल पेनलीव्ह — फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ
-
१९११: जोसेफ पुलित्झर — हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक
-
१८०४: सारा क्रॉसबी — इंग्रजी उपदेशक, पहिल्या महिला मेथोडिस्ट उपदेशक
-
१३३९: ग्रँड प्रिन्स अलेक्झांडर मिखाइलोविच — ग्रँड प्रिन्स ऑफ ट्वेर