ठळक गोष्टी
  • घटना - २६ ऑक्टोबर १९९९ — राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.
  • सुविचार — जे तत्त्वज्ञान माणसाला माणूस म्हणून सखू देत नाही ते तत्त्वज्ञान व्यर्थ समजावे (लेखक: जॉर्ज हर्बर्ट)
  • सुविचार — मनुष्याची किंमत त्याच्या मतावर नसून आचरणावर असते (लेखक: महर्षी कर्वे)
  • सुविचार — फार खोलवर असलेली जखम शोधू नका तसे केल्यास तुम्ही आणखी एक नवी जखम तयार कराल (लेखक: थॉमस फुलर)
  • घटना - २६ ऑक्टोबर १९४७ — जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.
  • घटना - २६ ऑक्टोबर १९६२ — रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२५ फेब्रुवारी जन्म

  • १९७४: दिव्या भारती (निधन: ५ एप्रिल १९९३ )
  • १९४८: अभिनेते डॅनी डेंग्झोप्पा
  • १९४३: जॉर्ज हॅरिसन (निधन: २९ नोव्हेंबर २००१ )
  • १९३८: फारूक इंजिनिअर
  • १८९४: अवतार मेहेरबाबा (निधन: ३१ जानेवारी १९६९ )
  • १८४०: विनायक कोंडदेव ओक (निधन: ९ ऑक्टोबर १९१४ )
  • १७७८: जोस डे सान मार्टिन (निधन: १७ ऑगस्ट १८५० )