ठळक गोष्टी
-
जन्म - २६ ऑक्टोबर १९३३ — सरेकोपा बंगारप्पा — कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (निधन: २६ डिसेंबर २०११)
-
सुविचार — तन्मयता नसेल तर विद्वत्ता व्यर्थ आहे (लेखक: भाऊसाहेब देशमुख)
-
घटना - २६ ऑक्टोबर १९३६ — हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.
-
घटना - २६ ऑक्टोबर १८६३ — जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन लंडनमध्ये सुरु झाले.
-
सुविचार — स्वच्छ होण्यासाठी फाटावे लागते पवित्र होण्यासाठी जाळून घ्यावे लागते आणि अंकुरित होण्यासाठी गाडून घ्यावे लागते (लेखक: साने गुरुजी)
-
सुविचार — कीर्ती म्हणजे गाजविलेल्या कर्तुत्वाचा सुगंध आहे (लेखक: सॉक्रेटिस)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२५ फेब्रुवारी निधन
-
२०२०: नईमतुल्ला खान — पाकिस्तानी वकील आणि राजकारणी
-
२०१६: भवरलाल जैन — जैन इरिगेशन सिस्टिमचे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक — पद्मश्री
-
२००१: सर डोनाल्ड ब्रॅडमन — ऑस्ट्रेलियन फलंदाज
-
१९९९: ग्लेन टी. सीबोर्ग — प्लूटोनिअम हे मूलद्रव्य प्रथमच वेगळे करून उत्पादन करणारे अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ
-
१९८०: गिरजाबाई महादेव केळकर — लेखिका वव नाटककार
-
१९७८: डॉ. प. ल. वैद्य — प्राच्यविद्यासंशोधक
-
१९६४: शांता आपटे — चित्रपट अभिनेत्री
-
१९२४: परशुरामभाऊ पटवर्धन — जमखिंडीचे संस्थानिक
-
१५९९: संत एकनाथ