ठळक गोष्टी
  • सुविचार — माझ्या एका हातावर चंद्र आणि दुसऱ्या हातावर सूर्य मला प्राप्त झाला तर मी अभ्यासाच्या मार्गावरून कधीही मागे फिरणार नाही (लेखक: मोहम्मद पैगंबर)
  • जन्म - २६ ऑक्टोबर १९४२ — सर रॉजर भटनागर — भारतीय-न्यूझीलंडचे उद्योजक, न्यूझीलंडमध्ये नाइट पदवी मिळवणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती (निधन: ७ नोव्हेंबर २०२२)
  • घटना - २६ ऑक्टोबर १९९४ — जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.
  • जन्म - २६ ऑक्टोबर १८९० — गणेश शंकर विद्यार्थी — भारतीय पत्रकार आणि राजकारणी (निधन: २५ मार्च १९३१)
  • सुविचार — स्वतःच्या वाट्याला दुःखाचे काटे असले तरीही दुसऱ्याला सुखद फुले देणे हे मानवी कर्तव्य आहे (लेखक: ग द पाळंदे)
  • सुविचार — वाळू चिकन रगडले तर त्यातून तेल कळेल असे तुम्ही म्हणालात तर त्यावर मी एक वेळेस विश्वास ठेवीन मगरीच्या तोंडातील दात स्वतःला इजा न होता का तो… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

८ जून निधन

  • ६३२: मोहंमद पैगंबर
  • २०२२: बिरखा बहादूर मुरिंगला (जन्म: १३ एप्रिल १९४३ )
  • १९९८: सानी अबाचा
  • १९९५: राम नगरकर
  • १८६५: जोसेफ पॅक्सटन (जन्म: ३ ऑगस्ट १८०३ )
  • १८४५: अँड्र्यू जॅक्सन (जन्म: १५ मार्च १७६७ )
  • १८०९: थॉमस पेन (जन्म: २९ जानेवारी १७३७ )
  • १७९५: लुई १७ वा (जन्म: २७ मार्च १७८५ )